BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Bhandup BEST Bus Accident: भांडुप येथे बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. भांडुप पोलिसांनी ७०४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
Bhandup BEST Bus Accident

Bhandup BEST Bus Accident

ESakal

Updated on

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी भांडुप येथे वर्दळीच्या स्टेशन रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. बेस्टच्या ‘वेट-लीज’वर चालणाऱ्या विद्युत एसी बसचा सोमवार (ता. २९ डिसेंबर) रोजी अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर ११ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांचा कडक तपास सुरु असताना या घटनेत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com