भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Bhandup Crime News: भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त केला असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Crime

crime

Esakal

Updated on

घाटकोपर : भांडुप येथील व्हिलेज रोड, नाहूर परिसरात छापा मारून भांडुप पोलिसांनी शनिवारी (ता. १२) पहाटे २० लाख २१ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त केला. या कारवाईत पाच वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com