Mumbai Viral Video: अरे संसार संसार, पण शौचालयात कसा थाटला? मुंबईत धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल
Bhandup Public Toilet Encroachment Raises Alarming Women Safety Concerns in Mumbai : भांडूपमध्ये सार्वजनिक शौचालयात कुटुंबाचा अनधिकृत ताबा; रात्री मद्यपान, महिलांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका, व्हायरल व्हिडिओमुळे पालिका प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप
भांडूपच्या सुभाष नगर भागात सार्वजनिक शौचालयात अनधिकृतपणे कुटुंब थाटून राहण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.