

Bharat Gas Expands Customer Convenience with New Lite Zip Premium LPG Initiative
sakal
मुंबई : ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (बीपीसीएल) ‘भारत गॅस लाइट झिप’ नावाचा ‘प्रीमियम एलपीजी’ बाजारात आणला आहे. यामध्ये नवीन गॅस जोडणी आणि जलद डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली असल्याची माहिती कंपनीने ‘एक्स’वर दिली आहे. या सिलिंडरमध्ये १० किलो गॅस असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.