Crime: चांगल्या शाळेत घालतो सांगून १४ वर्षीय मुलीला मुंबईत आणलं, नराधम नातेवाइकानंच मुलीला वेश्याव्यवसायात अडकवलं

Bhayandar Crime: नातेवाइकाने एका १४ वर्षीय मुलीला चांगल्या शाळेत घालतो, असे प्रलोभन दाखवून वेश्याव्यवसायात अडकवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
Minor girl in Prostitution crime

Minor girl in Prostitution crime

ESakal

Updated on

भाईंदर : हरियानातील १४ वर्षीय मुलीचे पालनपोषण करण्याचे प्रलोभन दाखवून तिला भाईंदरमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यानिमित्ताने वेश्याव्यवसायाचे एक मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com