Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

चार ते पाच नागरिक मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.अग्निशामक दल, पोलीस आणि एनडीआरएफ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rescue teams including NDRF and fire brigade personnel conducting search operations

Rescue teams including NDRF and fire brigade personnel conducting search operations

esakal

Updated on

भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील गंगाराम वाडी परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री एक भीषण दुर्घटना घडली. या भागात असलेली एक चार मजली इमारत अचानक कोसळली. इमारतीचा मोठा भाग ढासळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com