Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

Bhiwandi Crime: भिवंडी शहरातील ठाणा रोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जाब विचारायला गेलेल्या तरुणांनी 65 वर्षीय रिक्षाचालकाला मारहाण केल्यानंतर रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Bhiwandi Crime

Bhiwandi Crime

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडी शहरातील ठाणा रोड परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही तरुणांकडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही तरुणांकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कमेंट (टोन) केल्या जातात. या प्रकरणी जाब विचारायला गेलेल्या एका ६५ वर्षीय रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com