Bhiwandi Crime: भिवंडीतून पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका २० तरुणाच्या दृश्यम स्टाईल हत्येचा पाच वर्षांनंतर उलगडा झाला आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
Bhiwandi Crime: भिवंडीतून पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका २० तरुणाच्या दृश्यम स्टाईल हत्येचा पाच वर्षांनंतर उलगडा झाला आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एका मौलवीनं केलेलं घृणास्पद कृत्य यानिमित्तानं उघड झालं आहे.