
निलंबित पोलिस अधिकारी पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी ताब्यात घेतले, काल रात्री दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. पुणे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांना शरण जाऊन होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं मात्र आज पहाटे बीड पोलिसांनी ताब्यात घेतले.