Bhiwandi: धक्कादायक! भिवंडीत 17 जणांना विषबाधा, शोरमा खाताच मळमळ, पोटदुखी अन् ताप; परिसरात खळबळ

Bhiwandi Food Poisoning Case: भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर १७ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Bhiwandi Food Poisoning Case

Bhiwandi Food Poisoning Case

ESakal

Updated on: 

भिवंडी : काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडुप येथे एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. यावेळी ७० ते १०० जणांना विषबाधा झाली असून या घटनेनंतर सर्व विषबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना आता भिवंडीमध्ये विषबाधेची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...