Thane: मोफत प्रवेशासाठी बेकायदा फी वसुली, भिवंडीत लाच घेताना मुख्याध्यापिकेसह तिघे जाळ्यात

Bhiwandi Bribe Case: भिवंडीत लाच घेताना मुख्याध्यापिकेसह तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Bhiwandi Bribe Case

Bhiwandi Bribe Case

Esakal

Updated on

ठाणे : सरकारच्या नियमानुसार शाळेच्या प्रवेशासाठी कोणतीही फी आकारणी देय नसताना विद्यार्थ्यांकडून बेकायदा पैसे उकळणाऱ्या भिवंडीतील तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ते तिघे भिवंडीत राहणारे आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com