

Bhojpuri Song played at Mumbai Railway Station
ESakal
मुंबई : मुंबईत दिवाळीत रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित करत मराठी प्रवाशांनी या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.