Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Bhuleshwar Ganesh Idol Falls During Arrival Procession : भुलेश्वरमध्ये ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती आगमनावेळी कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
The ‘Bhuleshwar Cha Raja’ Ganesh idol fell during the arrival procession in Mumbai’s Bhuleshwar area, killing two people and injuring five others.

The ‘Bhuleshwar Cha Raja’ Ganesh idol fell during the arrival procession in Mumbai’s Bhuleshwar area, killing two people and injuring five others.

esakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीत सुरू असताना मूर्ती अचानक खाली पडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com