मुरबाड - चौकाचे सुशोभीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन

मुरलीधर दळवी 
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड शहरातील गणेशनगर मधील चौकाचे सुशोभीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आमदार किसन कथोरे यांचे हस्ते सोमवारी (ता. 16) करण्यात आले या कामासाठी एक कोटीं 57 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमास मुरबाडचे नगराध्यक्ष मोहन सासे, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी माजी नगराध्यक्ष वैभव भोसले व किसन अनंत कथोरे, भाजपच्या गटनेत्या शीतल तोंडलीकर प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका अर्चना मुकेश विशे, मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती सीमा घरत, माजी सभापती रामभाऊ बांगर, स्त्री शक्ती सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष नंदा गोडंबे उपस्थित होत्या.

मुरबाड मधील प्रभाग क्रमांक 11 अंतर्गत गणेश नगर ते माळीपाडा, देवीचे मंदिर ते कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता व मुख्य रस्त्याचे  सिमेंट काँक्रीटीकरण तसेच चौकाचे सुशोभीकरण हायमास्ट दिवे व पेव्हर ब्लॉक आदी  कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: bhumupujan of square and road work