

Mumbai Bihar Bhavan
ESakal
मुंबई : महाराष्ट्राची प्रगती आणि कल्याणासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच राजधानी मुंबईत बिहार भवन सुरु केले जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून यामुळे सरकारी कामकाजासह नागरिकांना चांगला फायदा होणार आहे.