Mumbai News: ‘घर-घर राम’ अभियान सुरू! घराघरात धर्मध्वज फडकवण्याचे भाजपचे आवाहन

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan 2025 : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या सातही शिखरांवरील ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने घर-घर राम’ अभियान सुरू केले आहे.
BJP 'Ghar Ghar Ram Abhiyan'

BJP 'Ghar Ghar Ram Abhiyan'

ESakal

Updated on

मुंबई : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या सातही शिखरांवरील ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा मंगळवारी (ता. २५) आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने ‘घर-घर राम’ अभियानाला मोठा वेग देत शहरातील प्रत्येक घर, सोसायटी, इमारत आणि आस्थापनांवर केशरी धर्मध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com