लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाऐवजी महापौर निवास बांधणार; भाजपचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांचा विरोध

Lata Mangeshkar Music School: भाजपने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संगीत विद्यालयाच्या प्रकल्पाऐवजी महापौर निवास उभारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
Lata Mangeshkar Music School

Lata Mangeshkar Music School

ESakal

Updated on: 

भाईंंदर : मीरारोड येथे भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर २५ कोटी रुपये खर्चा करत संगीत विद्यालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. सध्या या संगीत विद्यालयाचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र अशातच आता या विद्यालयाची इमारत महापौर निवासात रूपांतरित करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...