

BJP district president Nandu Parab during a party meeting as political speculation intensifies.
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाला मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर समीकरणे बदलत असल्याचे चित्र असतानाच, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या एका सूचक फेसबुक पोस्टने राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.