

Ten Corporators Back Congress in Bhiwandi Mayor Poll Twist
Esakal
Bhiwandi Politics : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय. भाजपकडून ऐनवेळी महापौर पदाचा उमेदवार बदलण्यात आल्यानं नाराज झालेला नेता ९ नगरसेवकांसह काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. भाजपकडून आधी नारायण चौधरी यांना महापौर पदाची उमेदवारी दिली गेली होती. पण बुधवारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचे पत्र दिले. यानंतर भिवंडी महानगरपालिकेतील समीकरणं बदलली आहेत.