कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले, गाण्यावर ठेका अन् पैशांची उधळण... स्वतःच व्हिडीओ स्टेटसला ठेवून भाजपचे माजी आमदार वादात अडकले

Narendra Pawar: माजी आमदार नरेंद्र पवार यांचे एक स्टेस्टस व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यक्रमात पैशांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.
Narendra Pawar Money pouring Video

Narendra Pawar Money pouring Video

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान पैशांचा वर्षाव झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com