MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

MLC Election 2026: भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी ३० नावांची यादी दिल्लीला पाठवली आहे. अट अशी आहे की, निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना तिकीट दिले जाणार नाही.
Bharatiya Janata Party no repeat policy

Bharatiya Janata Party no repeat policy

ESakal

Updated on

महाराष्ट्रात आगामी २०२६ च्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची उपस्थिती अधिक तीव्र झाली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार निवडीवर सखोल चर्चा झाली, त्यानंतर ३० संभाव्य नावांची प्राथमिक यादी दिल्लीतील पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली. मात्र, यावेळी भाजपने उमेदवार निवडीसाठी अधिक कठोर आणि नवीन धोरणाचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांचे समीकरण बिघडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com