Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

BJP Leader Arrested In Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयने सोन्याची तस्करी प्रकरणी धडक कारवाई केली आहे. यामध्ये भाजप नेत्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
BJP Leader Arrested In Gold Smuggling

BJP Leader Arrested In Gold Smuggling

ESakal

Updated on

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे.५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने तस्करी होत असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी डीआरआयने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या घालण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com