

Vote Theft
ESakal
तुर्भे : निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना, बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांना समोर अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.