

BJP Leader Narendra Pawar Resigned
ESakal
भिवंडी : पतीसोबतचा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप कल्याण येथील २२ वर्षीय विवाहितेने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पवार आणि पाटील यांच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.