BJP Candidates List: भाजपची मोठी स्ट्रॅटेजी मीटिंग! विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 12 जणांची चढाओढ; कोण होणार फायनल? लिस्ट आली समोर

BJP Core Committee Meets to Finalize Candidates for 6 Legislative Council Seats : १२ इच्छुकांमध्ये तगडी चुरस, जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देत भाजपची रणनीती; वर्षा निवासस्थानील रात्रीच्या बैठकीनंतर अंतिम उमेदवारांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे जाणार
BJP Holds Crucial Meet to Finalize 6 Council Candidates as 12 Leaders Battle for Tickets

BJP Holds Crucial Meet to Finalize 6 Council Candidates as 12 Leaders Battle for Tickets

esakal

Updated on

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आज रात्री महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी रात्री १० वाजता भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सहा जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार असून, त्यानंतर काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com