Dombivli News: कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूकसाठी भाजप–शिवसेना समन्वय समितीची स्थापना; युतीतील संवाद होणार अधिक मजबूत!

Kalyan Dombivli civic election BJP Sena strategy: भाजप-शिवसेना समन्वय समितीची स्थापना; निवडणूक व्यवस्थापनात एकसूत्रता येणार
Civic Poll Strategy Begins with BJP–Shiv Sena Coordination Committee

Civic Poll Strategy Begins with BJP–Shiv Sena Coordination Committee

sakal

Updated on

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असताना भाजप आणि शिवसेना युतीकडून महत्त्वपूर्ण संघटनात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. निवडणुकीतील नियोजन, जागावाटप आणि दोन्ही पक्षांमधील समन्वय अधिक प्रभावीपणे साधण्यासाठी भाजप–शिवसेना समन्वय समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या समितीमुळे युतीतील संवाद अधिक मजबूत होणार असून, निवडणूक व्यवस्थापनात एकसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com