Budget 2026: कोस्टलचे पुढचे टप्पेही मार्गी! महापालिकेच्या अर्थसंकल्पात १,९५० कोटींची तरतूद

Coastal Road Project : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १,९५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

​मुंबई : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ प्रकल्पाचा विस्तार आणि पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १,९५० कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com