Mumbai News: पवईतील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत! रस्ता खासगी मालकीचाच, महापालिकेचा दावा

Powai Encroachments : पवईतील एका शाळेजवळील रस्ता खासगी मालकीचा असून तोआपल्याकडे हस्तांतरित केला नसल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. तसेच या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचेही आदेश दिले आहेत.
BMC order High Court

BMC order High Court

ESakal

Updated on

मुंबई : पवईतील एका शाळेजवळील रस्ता हा अजूनही खासगी मालकीचा असून तो औपचारिकरीत्या आपल्याकडे हस्तांतरित केला नसल्याचा दावा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने शुक्रवारी (ता.२७) उच्च न्यायालयात केला. त्याचवेळी खासगी मालकीच्या या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली जातील, असेही महापालिकेने न्यायालयाला सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com