Mumbai: झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरून वाद, 'एसआरए'च्या अधिकारांवर महापालिकेचा आक्षेप

SRA Development: मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर विकास परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
BMC

BMC

ESakal

Updated on: 

मुंबई : झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून विकास परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अशा भूखंडांवरील विकास परवानगी देण्याच्या अधिकाराबाबत महापालिका आणि एसआरए यांच्यातील अधिकार क्षेत्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...