
Goregaon - Mulund Link road
ESakal
मुंबई : गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग आणि मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यांनी आज या दोन्ही प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामकाजाची प्रगतीचा आढावा आणि आवश्यक त्या परवानग्या आणि जमिनींचे संपादन जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.