BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? ठाकरे बंधूंसोबत आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Mumbai Congress Bhai Jagtap :त्यांनी सांगितले की स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीत. त्यांच्या विधानामुळे मविआतील एकजूट आणि मुंबईतील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरु झाली आहे.
Congress leader Bhai Jagtap addressing media on BMC Election strategy, announcing Congress will contest independently without alliance with Uddhav or Raj Thackeray.

Congress leader Bhai Jagtap addressing media on BMC Election strategy, announcing Congress will contest independently without alliance with Uddhav or Raj Thackeray.

esakal

Updated on

Summary

  1. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत (मविआ) मतभेद उफाळले आहेत.

  2. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे बंधूंसोबत निवडणूक न लढवण्याचे वक्तव्य केले.

  3. त्यांनी स्पष्ट केले की मुंबईत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस त्यांनी केल्याने. राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com