

Senior Shiv Sena leader and the party’s first woman MLA Neela Desai, whose demise came hours after the Thackeray group’s defeat in the BMC Election 2026.
esakal
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २०२६ च्या बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ ६५ जागा मिळाल्या असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुती (भाजप-शिंदे गट शिवसेना) ने बहुमत मिळवले असून, भाजपने एकट्याने ८९ जागा जिंकल्या आहेत, तर शिंदे गटाने २७-२९ जागा मिळवल्या आहेत. यामुळे मुंबईवर तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे घराण्याच्या प्रभावाला मोठा फटका बसला आहे.