

Tejaswi Ghosalkar
ESakal
मुंबई : महाराष्ट्रात नुकतेच महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यांनतर आज शुक्रवार (ता. १६ जानेवारी) रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.