

BMC Live Result BJP Mahayuti Crosses 50 Seat Lead
Esakal
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेस उमेदवार विजयी झालाय. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसनं विजयाचं खातं उघडलंय. काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या. त्यांनी १२४० मतांनी वैशाली शेवाळे यांचा पराभव केला.