

Mahayuti secured 1 seat in dharavi causes Adani ization
ESakal
मुंबई : राज्यभरात शुक्रवार (ता. १६) रोजी महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्र्रातील २९ पैकी बहुतांश महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आल्याचे दिसून आले. मुंबई महापालिकेवरही महायुतीनेच बाजी मारली आहे. या मोठ्या विजयानंतर मुंबई प्रदेश कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. मात्र असे असले तरीही धारावीत महायुतीचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे.