

Mumbai Civic Election Vote Share Shock For Shinde Sena
Esakal
मुंबईत २२७ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट ६५ जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष ठरला. तर शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा जिंकता आल्या. काँग्रेस २४ तर राष्ट्रवादीने ३ जागा जिंकल्या. याशिवाय इतर ११ उमेदवार निवडून आले. भाजप शिवसेना शिंदेंच्या महायुतीनं बहुमताचा आकडा गाठत ११६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महापौर महायुतीचा आणि भाजपचाच होणार हे स्पष्ट झालंय.