Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

Mumbai Air Pollution: मुंबईतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवण्यात येणार आहे.
Mumbai air Pollution

Mumbai air Pollution

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या व्हानांना तोंड देण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ई शहर भागातील स्मशान भूमिमधून व वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी तेथे अंनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण वण प्रणाली' (कॅप्स) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com