

BMC Notice To Taj Hotel
ESakal
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताजमहाल पॅलेस हॉटेलला एक मागणी नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये, कुलाबा येथील या प्रतिष्ठित हॉटेलच्या परिसरातील रस्ते आणि पदपथांचा सुरक्षेसाठी वापर, तसेच कुंड्या, बॅरिकेड्स आणि पार्किंगच्या जागांसाठी अंदाजे २७ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. यापूर्वी दिलेल्या सवलती मागे घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.