

BMC Plan For Water Supply
ESakal
मुंबई : कमी पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. मुंबईकरांच्या पाणीटंचाईच्या समूळ उच्चाटनासाठी महापालिकेने ऐतिहासिक पवई तलावावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.