
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (कोस्टल रोड) मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) / वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) / लाला लजपत राय कॉलेज ते सी लिंक टोल प्लाझा पर्यंत दक्षिण आणि उत्तर दोन्ही बाजूंनी बांधलेले मुंबई अंडरपास वाहन वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.