BMC: पालिका सभागृहात नालेसफाईवरून संताप, माजी महापौरांचा युतीवर हल्ला, श्वेतपत्रिकेची मागणी

Mumbai Drain Cleaning Work: नालेसफाईवरून पालिका सभागृहात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. यावेळी माजी महापौरांनी युतीवर हल्ला करत श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे.
Mumbai Drain Cleaning Work

Mumbai Drain Cleaning Work

ESakal

Updated on

मुंबई : नालेसफाईवरून आज महापालिकेच्या सभागृहात चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. '८१ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबईला कंत्राटदार वेठीस धरत आहेत. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मुंबई कंत्राटदार नाही, तर आम्ही निवडून आलेले नगरसेवक चालवणार,' अशा आक्रमक शब्दांत सभागृहनेते गणेश खणकर यांनी मिठी नदी आणि नालेसफाईच्या दुरवस्थेवरून महापालिका प्रशासनाला आणि कंत्राटदारांना आव्हान दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com