

Team of 35 Class 8-9 students and 5 teachers to embark on special educational tour.
Sakal
BMC School Educational Tour : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने विशेष शैक्षणिक सहलींचे नियोजन केले आहे.