Mumbai News: पालिकेचा कृत्रिम तलावांवर २.६७ कोटींचा खर्च, गणेशोत्सवातील कामांचा प्रस्ताव 'स्थायी' समोर

BMC : गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांसह विविध सुविधांवर महापालिकेने तब्बल २ कोटी ६७ लाख १९ हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on: 

मुंबई : गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कांदिवली पूर्व आणि चारकोप परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांसह विविध सुविधांवर महापालिकेने तब्बल दोन कोटी ६७ लाख १९ हजार रुपये खर्च केले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ही कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आता या खर्चाला कार्योत्तर मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...