पावसात अडकलेल्यांसाठी पालिकेने सुरू केले 'रिलीफ कॅम्प'

BMC starts relief camps for people who stuck in rains
BMC starts relief camps for people who stuck in rains

मुंबई : सीएसएमटी, दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने 'रिलीफ कॅम्प' सुरू केले आहेत.

मनोहरदास स्कूल-बोराबाजार, गोखले महापालिका शाळा, भवानी शंकर रोड दादर, मोरेश्वर पाटणकर स्कूल, कुर्ला या शाळांमध्ये हे 'रिलीफ कॅम्प' सुरू करण्यात आले आहेत. 

याठिकाणी लोकांसाठी चहा,पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.पावसामुळे मध्य आणि हार्बर सेवा ठप्प झाली आहे. यामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी 'रिलीफ कॅम्प' सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com