BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Pawan Khera Tweet: बीएमसीत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आरटीआयने हा घोटाळा समोर आणला आहे. यावर आता काँग्रेस नेत्याने टीका केली आहे.
BMC
BMC Newssakal
Updated on: 

सप्टेंबरमध्ये, बीएमसीच्या दक्षता विभागाच्या अहवालात एल वॉर्डमधील प्रेशर कुकर घोटाळ्यात खरेदी अनियमितता आणि गैरव्यवहार उघडकीस आला. आता असे समोर आले आहे की वॉर्ड अधिका-यांनी एकाच तारखेला साड्या, छत्र्या, लॅपटॉप, वॉकर, चष्मा आणि ज्यूटच्या अनेक पिशव्या एकाच तारखेला खरेदी केल्या, ज्याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com