Mumbai News: डासांविरोधी लढा आता ठेकेदारांकडे! मुंबई महापालिकेच्या निर्णयावर टीका

Mumbai Mosquito Control: मुंबई महापालिकेने डास नियंत्रणाचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याची माहिती समोर आली आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईत डास नियंत्रणाचे काम आता मुंबई महापालिका स्वतः न करता खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करणार आहे. तीन वर्षांसाठी हे काम आऊटसोर्स करण्यात येणार आहे. यासाठी १७ कोटी ४३ लाख रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत; मात्र या निर्णयामुळे डासांविरोधातील लढा ठेकेदारांच्या भरवशावर राहणार असून भविष्यात डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यास ठेकेदारांना जबाबदार धरले जाईल का, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com