Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Sagar Mali Bodybuilder : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून प्रसिद्ध असलेले आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर सागर माळी यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
Sagar Mali Bodybuilder Death mumbai

Sagar Mali Bodybuilder Death mumbai

esakal

Updated on

International Bodybuilder Sagar Mali Death : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून प्रसिद्ध असलेले शरीरसौष्ठवपटू सागर माळी यांचे मूत्रपिंडाच्या आजाराने वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यानंतर त्यांच्यावर डायलेसिस सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com