'तो' मुंबईला येतोय, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्...; अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला अटक

Rohullah Mehdi Mumbai Crime: मुंबई विमानतळावर काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांच्या प्रकरणात मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी याला अटक करण्यात आली आहे.
Rohullah Mehdi Mumbai Crime

Rohullah Mehdi Mumbai Crime

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थांच्या प्रकरणात फरार मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com