शिंदेंच्या कार्यक्रमात भलताच प्रकार, लावायचं होत वंदे मातरम लागलं बॉलिवूडचं गाणं, पुढे काय झालं पहाच; Video Viral

Eknath Shinde : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या ऐवजी बॉलिवूडमधील ‘वंदे मातरम्’ गाणं लागल्याचा प्रकार घडला.
Bollywood Vande Mataram Play In Eknath shinde Program

Bollywood Vande Mataram Play In Eknath shinde Program

ESakal

Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमात एक घोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान 2026 चा सांगता समारंभ कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ऐवजी बॉलीवूडमधील वंदे मातरम गाणं लागल्याचा प्रकार घडला. यावेळी कार्यक्रमात अनेक मंत्री आणि इतर राजकीय नेते उपस्थित असून त्यांना यावेळी काय करावे समजले नाही. मात्र तरीही त्यांनी या बॉलिवूड गाण्यावेळी स्तब्ध उभे राहून सन्मान दिला. शिंदेच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com