Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Indore cleanliness model suggested for Mumbai: उच्च न्यायालयाची महापालिकेला कडक फटकारणी; मुंबईला इंदूरसारखे स्वच्छ शहर बनवण्यासाठी तातडीने रस्ते कचरामुक्त ठेवण्याचे आदेश
Bombay HC Directs BMC to Keep Roads Garbage-Free, Cites Indore's Success

Bombay HC Directs BMC to Keep Roads Garbage-Free, Cites Indore's Success

sakal

Updated on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक रस्ते कचरामुक्त ठेवणे हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील कचरा त्वरित हटवण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभाग अधिकाऱ्याला आदेश द्यावेत, असे आदेश बुधवारी (ता. १५) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. इंदूरला मिळालेला 'सर्वात स्वच्छ शहरा'चा किताब मुंबईला का मिळू नये, असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने महापालिकेला टोलाही लगावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com